मी दुधाबद्दल ऐकले आहे, मी दुध बघितले आहे आणि मी दुध प्यायले आहे.
प्राणायाम हि असाच आहे. माहिती ऐकून वाचून वा बघून घेणे हे अपुरे आहे. प्रत्यक्ष गुरू कडून संथा घेणे हेच खरे होय.
क्रुपया इंटेरनेट द्वारे अशा विषयाची माहिती घेणे आणि देणे दोन्ही टाळावे हि विनंती कारण हे माध्यम तितकेसे अपुरे आहे.
मला विचाराल तर परत सिद्ध समाधी योगाबद्दल संपर्क करावा हेच बरे.