मी गेले २ वर्षे नवीन सिनेमा रुजू झाल्या पासून १ वर्ष बघतच नाहि. म्हणजे २००७ च सिनेमा २००८ मध्ये बघायचा २००८ चा २००९ मध्ये बघायचा .  तब्येत ठिक राहते हो अश्याने.  कारण आजकाल जसे सिनेमा येत असतात ते जर आपण लगेच बघितले तर डोक्याचे खोबरे होते शिवाय पैसे हि पाण्यातच जातात. सबब १ वर्ष वाट बघावी हे उत्तम.