या कवितेला काय सांगायचं होतं ते एवढंच होत . पण तरिही विचारात पडले. उत्तर सापडलं की कळवेनच इथे.नक्की काय राहून गेलं तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हीही कळवा. अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.