"ऐकवावी मी कशासाठी तुला माझी कथा?
सांग आनंदा, तुला का जायचे रडवून मी?

आसवे प्रत्येक वेळी लपवता आली कुठे?
आसवांची कारणे पण ठेवली दडवून मी!
"           .... व्वा , 'इतिहास' ही खास. गझल आवडली !