'मी तुझ्या वाटेतला धोंडा... 'तुझा आरोप हा...
सिद्ध कर की - ठेवले आहे तुला अडवून मी!!  

(गद्याच्या जवळपास जाणारी?) ही थेट संवादात्मक शब्दयोजना फार सुंदर आणि सहज जम(व)ली आहे.