प्रश्न सुरुवातीस मज पडला भविष्याचा जरी...
शेवटी गेलोच ना इतिहास पण घडवून मी?

वावा क्या बात है

सगळी गझल मस्त जमली आहे