आपल्याकडेही सिंहगडरस्त्यावर एका ठिकाणी असा पट्टा मारून ठेवला आहे पण इतर वेळी तर सोडाच पण  वाहनांसाठी लाल दिवा असला तरीही मी जीव मुठीत धरूनच त्यावरून रस्ता ओलांडायला सुरवात करतो.

अमिरिका बघून आलेल्या एका गृहस्स्थांनी पादचाऱ्यांनि ओलांडून होईपर्यंत वाहन थांबवणयाचा प्रयोग पुण्यात करून पाहिला. पण तसे केले तर संध्याकाळपर्यंत वाहन तिथेच थांबवावे लागेल हे इतरांनी त्यांना वेळेवर पटवल्यामुळे बाकीच्यांची लवकर सुटका झाली