आनंदजी,
सिद्ध समाधी योगामध्ये शिकवले जाणारे प्राणायाम -
विभाग - कनिष्ठ, मध्यम, जेष्ठ
धौती
मुद्रा - चिन, चिन्मय, आदि, मेरुदंड, पुर्ण
धौती
सुख प्राणायाम
कपालभाती
बंध
धौती
तरिसुद्धा आधीच्या प्रतिसादानुसार, आपण जर देशात असाल, तर वर्गाला "स्वयंसेवक" म्हणून जावे. नक्की उपयोग होतो.
जय गुरुदेव !!!