प्रदीपराव,

सुरेख गझल. खालील शेर विशेष आवडले.

प्रश्न सुरुवातीस मज पडला भविष्याचा जरी...
शेवटी गेलोच ना इतिहास पण घडवून मी?

'मी तुझ्या वाटेतला धोंडा... 'तुझा आरोप हा...
सिद्ध कर की - ठेवले आहे तुला अडवून मी!! 

ऐकवावी मी कशासाठी तुला माझी कथा?
सांग आनंदा, तुला का जायचे रडवून मी?