लेऑफची भीती जणू सांगतेय की आता उकीरडे हुंगा
छोड ना यार टेंशन, डरना कायकू, जो होंगा सो होंगा!!

अगदी बरोब्बर ह्याच अवस्थेतून सध्या सूनबाई जातायेत.