महेश यांना,
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
'मी तुझ्या वाटेतला धोंडा... 'तुझा आरोप हा...
सिद्ध कर की - ठेवले आहे तुला अडवून मी!!
या शेरातील बोली भाषेचा वापर तुम्ही नेमका ओळखला आहे. :)
ही गझल येथे सादर केली आणि काही वेळाने या शेरातील दुसऱ्या ओळीत काही बदल मला सुचला. सुचलेला बदल मला अधिक समर्पक वाटत आहे.
तो असा
'मी तुझ्या वाटेतला धोंडा... 'तुझा आरोप हा...
सिद्ध कर की! ठेवले कोठे तुला अडवून मी?
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
अवांतर ः हा शेर आता वरीलप्रमाणे बदलण्यासाठी प्रशासकांना विनंती करीत आहे.