ही कविता पाहताच डोळ्यात अश्रू उभे राहतात. भारतातील आठवणींनी प्राण खराच खूपच तळमळतो, म्हणून हल्ली हे गाणे ऐकण्याचा धीरच होत नाही.