कैसा है ये बंधन अंजाना

चित्रपट - एक दुजे के लिये

बाकीची नाही पण हे गाणे ओळखता आले मला

दुसरे कडवे छान झाले आहे. कंकण आणि माप ही कल्पना वापरायला सुचले हे आवडले.