भले दाखवू देत काळाने त्याच्या अस्तित्वाचा इंगा,

परी माणुस राहिल करत जमेल तसा दन्गा.

समीर कविता लै भारी झाली आहे...

टिप- इथे दंग्याचा अर्थ आशा असा अपेक्षित आहे.