प्रदीप, आपली गझल मस्तच झाली आहे तुला का जायचे रडवून मी? आणि कारणे पण दडवून मी! हे शेर विशेष आवडले...... त्याच अनुशंगान अस नाही पण आपल्या प्रेयसीला विसरू पाहत असलेल्या प्रियकराची अशीही भावना असू शकेल अस मानून हा शेर लिहिण्याच धाडस करतोय... सांभाळून घ्या.
पुसल्यासारखे वाटे मजला अस्तित्व; तुझे माझ्यातले,
परी तुझ आठवणीने घेतले मजला का मडवून मी?