गझल अगदी छान झाली आहे. अगदी संवादी (संवाद साधणार्‍या) द्विपदी आहेत.

प्रश्न सुरुवातीस मज पडला भविष्याचा जरी...
शेवटी गेलोच ना इतिहास पण घडवून मी?

वाव्वाव्वा!

आसवे प्रत्येक वेळी लपवता आली कुठे?
आसवांची कारणे पण ठेवली दडवून मी!

वा..

प्रेम का सजवू तुझे मी फावल्या वेळातले...?
व्यर्थ खोळंबू , तुझ्यावर जीव का जडवून मी?
वाव्वा!!!!