को अहम, बर्‍याच दिवसांनी लिहिताहात. वाचून बरे वाटले. प्रकटन आवडले. "दो धिस बी मॅडनेस, यट देअर इज मेथड इनिट" हे शेक्सपिअरने म्हटलेच आहे.