मनात क्षीण आनंद!
तुझी ओळख सांगत आलेल्या 'त्या' ओळी
माझ्या या कविते उमटू न दिल्याचा
'क्षीण आनंद' सुरेखच!  माझ्यामते क्षीण आनंदातच सर्व काही आले. त्यामुळे शेवटची ओळ नसती तरी चालले असते का?