कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
छान.

उरी गोड थरथर...आठवांचे सोनसळी....ऊन केशर केशर....  अशा गोड अष्टाक्षरी अष्टाक्षरीच्या खास चालीत गुणगुणताना फार मजा येते.