स्पष्ट लिहितोय त्याबद्दल माफ करा पण चार दिवस इथे येणाऱ्यांनी इथल्या सिस्टीम्सना नावं ठेवणं गैर आहे.  हे म्हणजे उद्या आम्ही आमच्या खेड्यातल्या मूळ गावी सुटीला जाऊन तिथं कशा सोयी सुविधा किंवा स्वच्छता नाही यावर त्यांनाच उपदेश करण्यासारखं आहे.  वर आणखी मेलबर्नमध्ये बसून 'इंडियाला ब्यूटिफूल फॉर्मेशन अमिडस्ट केऑस' म्हणायचं हे ही फारच लाडिक लाडिक अन दांभिक वाटतं....