तुमचे लेखन खूप आवडले. लेख मोठा आहे. जुनी ग्रामोफोनची रेकॉर्ड ऐकावी तसे वाटले.
या सर्वापेक्षां मजा म्हणजे ग्रामोफोन होता. एका बाजूने मोठी चावी, वर हिज मास्टर्स व्हॉईसचा कुत्रा त्या कर्ण्यावर डौलात बसलेला. गाणी कोणती ती आठवत नाही.
आता ग्रामोफोन कुठे बघायलाही मिळणार नाही. गमतीशीर भाग म्हणजे त्याची चावी संपत आली की गाण्याचा स्पीड खाली जायचा आणि गाणे खर्जात जायचे त्याचीही मजा वाटायची. माज्या लहानपणी एक ग्रामोफोनवाला गल्ली बोळातून फिरून रेकॉर्ड ऐकवीत असे. (कानमे झुम्का चालमे ठुमक कमरपे चोटी लटके हे गाणे मी तेथेच प्रथम ऐकले.)