को s ल्ल्ल्ल्हापूरचे का तुम्ही अश्विन? वा!

शेर लिहिण्याचं धाडस करतोय...  सांभाळून घ्या.

घेतलं सांभाळून तुम्हाला. :)

पुसल्यासारखे वाटे मजला अस्तित्व; तुझे माझ्यातले,
परी तुझ्या आठवणींनी घेतले मजला का मवून मी?

वा... छान आहे कल्पना. येऊ द्या तुमच्याही कविता इथे.

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.