"भविष्यात काय आहे/ मला नाही काही ठावे /मागे वळोनी पाहता / चिंता नाही उगा चित्ता /येता दिन सार्थ व्हावा / लोकांसाठी खर्च व्हावा /समाजाशी माझे नाते /नित्य राहो सदोदिते /" .... विशेष आवडलं !