आवडला.ओझरता वाचला.. मुद्दामच.. आता वाचन खुण घालून ठेवते म्हणजे नीट मन लावून वीकेंड ला वाचायला मिळेल.. शनिवारी सुट्टीच्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर छान पडदे सारून खोलीत थोडासा अंधार करून आरामात या सुरेख लेखाचे वाचन.. आणि मग छान ताणून द्यायची ..आणि त्याच्या खाली त्याच धर्तीवरचे अजून लेख "यावरून आठवलं" या सदरात ..वा वा.. मेजवानीच आहे माझ्यासाठी ..