पहिले सहा भाग कथा बांधीव आणि एकसंध वाटते. सर्व भाग मी उत्सुकतेने वाचत होतो. मात्र शेवटच्या भागात एकदमच कलाटणी मिळाली आहे. मिलिंद यांच्याप्रमाणेच राजेंसारखा माणूस असं काही करेल यावर विश्वास बसत नाही.
मात्र राजे वास्तवात होते आणि कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य न घेतल्याबद्दल तुम्ही वर लिहले आहेच.
असो. तुमची शैली छानच आहे. विशेषतः मुंबईतलं मंत्रालयातलं वातावरण, हॉटेलांमधील प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.
शुभेच्छा!
-सौरभ.