सर्वत्र धूळ आहे, चिखल आहे, नाले ओसंडून वाहताहेत, मुले क्वचित मोठे देखिल रस्त्याच्या कडेला हागायला बसले आहेत, मोकाट जनावरे रस्त्यात फिरताना दिसतात, या आणि अशासारख्या अनेक गोष्टी आहेत पण तरी सुद्धा भारत माझा देश आहे.

पटलं तर व्हय म्हना न्हाय तर......