'पार्किंगच्या जागा नियमाने विकताच येत नाही म्हणून ती तुम्ही विकत घेवू नका.
पाकिंग विकत घेतलेले १५ जण आपल्या खरेदीचा कागद पुढे करतील.
--- पण बिल्डर फक्त allotment लेटर देतो, खरेदीचा कागद देत नाही. सोसायटीने ही जागा नंतर प्रत्येकाला ती जागा वापरायला द्यायची असते, विकायची नसते.