प्रदीपराव, नमस्कार...........!

सांभाळून घेतलंत त्याबद्दल खरंच आभारी आहे........ आणी ही औपचारिकता वगैरे काही नाहीये, फक्त प्रामाणिक भावना आहे. आणि कवितेचं म्हणाल तर 'अन्यथा' नावाची कविता नोंदवलेली आहेच.... आणी इथून पुढेही प्रयत्न सुरू राहतीलच... अर्थात आपल्या प्रतिसादाच्या प्रेरणेने......! पुन्हा भेटुयात.