तुमचं अगदी खरं आहे मंदार, पण बहुधा आपण हे विसरतोय की सरकार आपल्याच विचारांच प्रतिनिधीत्व करत असतं....
आणि कधी कधी आपणही आपल्या सरकारला हतबल होण्यास भाग पाडत असतो...
जसे कंदहारचं विमान अपहरण प्रकरण,म्हणून मी सरकारच्या कारभावर पडदा टाकू पाहतोय असही नाही.
असो,प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! पुन्हा भेटुयातच........