चार दिवस इथे येणाऱ्यांनी इथल्या सिस्टीम्सना नावं ठेवणं गैर आहे.
माफ करा पण का गैर आहे याचे कारण स्पष्ट झाले नाही. आपल्यामध्ये कोणते दोष आहेत हे जाणूनच घेतले नाही तर ते सुधारता कसे येतील? दोष हा दोषच आहे मग तो मेलबोर्नमध्ये बसून सांगितला काय किंवा पाथर्डीमध्ये. बाहेरून आल्यावर याची तीव्रता जास्त जाणवते
कारण शिस्तशीर समाजात जगताना जगणे किती सुलभ होऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 'आम्ही असेच आहोत, काय करायचे ते करा' ही वृत्तीच आपल्या निष्क्रियतेच्या मागे आहे असे वाटते. अशाच प्रकारचे दुसरे रॅशनलायझेशन म्हणजे 'असेल हिम्मत तर या ग्रासरूटला आणि काहीतरी करून दाखवा'.
हॅम्लेट