चित्त, मिलिंद, प्रदीप.... मनापासून धन्यवाद
चित्त.... तुम्ही कवितेची दखल घेतलीत.... आनंद झाला.
प्रदीप.... कधी कधी अशी घुसखोरीही करू द्यावी लागते हो....  
सतीश, पुलस्ती, जयंत..... शुक्रिया....!! आवर्जून प्रतिक्रिया दिलीत.... खूप छान वाटलं.