धन्यवाद कृष्ण्कुमार,

एकदा प्रश्न नीट समजला की उत्तर सापडतेच! फक्त निरनिराळ्या पद्धतीने विचार करायला हवा. मनोगत चे व्यासपीठ त्या दृष्टीने उपयोगी पडेल. एकाच व्यक्तीला सर्व काही सुचत नसते. पण जे सुचते अनेकांपर्यंत पोचवावे, विचार-विमर्ष व्हावा; हाच उद्देश! आपण एक वेगळी पद्धत वापरता. अन्य कोणी अणखी वेगळी पद्धत वापरात असेल; जे अधिक चांगले ते रुढ होईल. पण जाणीवपूर्वक त्या दिशेने सातत्याने प्रयत्न हवेत, हे मात्र खरे!