आठ अवधाने असे काही नसावे. अष्टावधानी :- आठही दिशांकडे एकाच वेळी लक्ष ठेवणारा. मथितार्थ, एकाच वेळी आठ म्हणजे अनेक व्यवधाने सांभाळणारा.
अष्टभावातला सातवा अश्रू किंवा अश्रुपात. असृ(x) टंकताना टंकदोष झाला असावा.