अष्टदिशा आणि ऊर्ध्व आणि अधर दिशा मिळून दशदिशा होतात.

रावणाला खरेच दहा तोंडे नव्हती तर त्याचे (त्याच्या राज्याच्या) दाही दिशांना सतत लक्ष असे म्हणून त्याला दहा तोंडे आहेत असे म्हटले जाई, असे वाचल्याचे आठवते.