सस्मित, खसखस मला घालायला शिकवली नाही, म्हणून मी घातली नाही. पण घातली तर नक्कीच छान लागेल.
१ चिमूटभर चुना बोटानेच तव्याला लावायचा. तो अगदी पूर्ण तव्याला लावला जात नाही. अधेमधेच लागतो. पण तेवढा पुरतो. किंवा थोड्या पाण्यात किंचितसा चुना घालून (म्हणजेच निवळी) ते पाणी लावायला पण हरकत नाही.