शेवटचा लेख सर्वोत्कृष्ट ठरला ... निव्वळ अप्रतिम!

>>> काय मिळाले तुला अमेरिकायणात? --- मी याचे उत्तर देऊ इच्छिते ... 'अमेरिकायणा'च्या शेवटी प्रांजळपणे लेखन करणारा एक छान लेखक 'मनोगत'वर गवसला

अभिनंदन!