छान रचना. पहिली द्विपदी किंचित अपुरी वाटली आणि तिच या रचनेची खुमारी आहे, हे पुढचे वाचल्यावर समजले.