तुमच्या या प्रयत्नांना. असे प्रयत्न घराघरातून झाले तर मराठीला कसली भीती?
आजकालची मुलं जर ’व्हिंदमाता’चा उखाणा ऐकून खळखळून हसली नाहीत तर आपली मायमराठी हमसून हमसून रडेल आणि...
’डायवर कोन हाय? ’ या प्रश्नावर त्यांचा जीव जडला नाही तर ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला माफ करणार नाही...
खरंय. (तो हाय तिथं नाहीये बहुदा. "डायवर कोन?... लायसन पघू... " असे आहे का? हाय!!! काय पण डायलॉक टाकलेत पुलंनी?)