वाहतुक पोलिसांकडे अश्या वाहनांचे नंबर्स आणि पत्ता लिहून तक्रार करा. मला स्ततःला त्यांच्या मदतिने चांगला अनुभव आलेला आहे, पण तो मुंबईत. पुण्याच्या पोलिसांचे नंबर्स तुम्हाला शोधून उद्योग करावा लागेल.