माझे ही आजोबा पत्ते खेळायचे तेंव्हा त्यांच्या कडील हुकूमाने समोरच्याचा हात काटताना अशा काही थाटात आणि पत्त्याचा जोरदार अवाज करून पत्ता टाकायचे की आजी जाम चिडायची.. इतका काही जोर नकोय दाखवायला..मारे आले हात कापणारे..शी बाई.. असं रागाने म्हणत असे