ऋषीकेश, शेवटचा लेख फारच सुंदर झाला आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. >>अमेरिकायणा'च्या शेवटी प्रांजळपणे लेखन करणारा एक छान लेखक 'मनोगत'वर गवसला हेच म्हणतो.