"-कोणत्या स्वप्नातही मुमताज नाही,

मालकीचा एक माझ्या 'ताज' आहे

-कालच्या काळातले तात्पर्य थोडे,

अन उद्याचा तोकडा अंदाज आहे

-सात्त्विकाचा ध्यासही आहे जरासा,

अन जरासा रांगडासा बाज आहे "          ... विशेष आवडलेलं !