पण सगळेच भाग चांगले झाले आहेत. हा भाग तर सर्वोत्तम! शिवाय तुम्ही
नेटाने, न कंटाळता हे सर्व लिहिलेत त्याबद्दल अभिनंदन. अशा अनुभवांबद्दल
लिहिण्याचा संकल्प बरेच जण करतात पण तो पार पाडणारे फारच थोडे!
अमेरिकेबद्दलची बरीच माहिती एकत्रित मिळणे हेही ह्या लेखमालेचे वैशिष्ट्य
ठरावे.
बरोबर! हेच म्हणतो.