फापटपसारा न मांडता नेमके वर्णन केले आहे.
दुसऱ्याची अब्रू काढताना तिला "भ'हर यायचा हा सुईसारखा तीक्ष्ण विनोद झकास!
हिरांची केरसुणी बांधणे, आंगणे चोपणे, असुर्डे, संगमेश्वर..... स्मृतींची चाळता पाने, अगतिक मन हे बापुडवाणे...