दोघांदरम्यान अशी
कुणी आखली ही रेघ?
जर होणार न रिते....
कुणी भरले हे मेघ?   ......... खूप छान !