मी काही ठरवत गेलो
नेमानं हरवत गेलो
ठरवलं ते कुठे गेलं?
हरवलं? की कुणी नेलं?
व्वा !
जीवनाचा अर्थ-बिर्थ आत्ताच नको कळायला !
जियो !
पुढील लिखाणास खूप शुभेच्छा ! :-)