"स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले...."
"मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?"
दोनही शेर खुप आवडले. छानच!!!!