कोपरगांव.कॉम हे संकेतस्थळ चालू करून ३ वर्ष झाली आहेत. ५० एक कोपरगांवकर अधून मधून भेट देत असतात.
कोपरगावची माणसं, त्यांचे विचार, त्यांच्या प्रगतीचा आलेख यांची नोंद घेणारे हे इंटरनेटवरील घरकूल आहे.
कोपरगांवच्या प्रश्नांविषयी जागरूक असणाऱ्या, सामाजिक बांधीलकी ठेवणाऱ्या कोपरगावच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रत्येकाच्या, विधायक कार्याची नोंदवही म्हटले तरी चालेल. अतिशय मागास भाग आहे, २२ तास वीज नाही तर इंटरनेट कोण बघणार... पण तरीही प्रतिसाद चांगला आहे.
संकेतस्थळात खूप सूधारणा आवश्यक आहे. प्रयत्न चालू आहे.
प्रवर्तक : भागवत बाळनाथ सोनवणे.