"यश माझे शोधू नका

 तेवढ्यासाठी अडू नका

 या खुशाल भेटा मला

 चार गोष्टी करू चला

 जीवनाचा अर्थ-बिर्थ आत्ताच नको कळायला..."           ... मस्तच, कविता आवडली !