"शब्द मांडले उगाच त्यांचे चळणे अर्थाला

खेळ होतसे हशील नाही छळणे अर्थाला


घेतले कुठे अनुभव सांगा पुरते माझे मी?

वाटते,नको पुन्हा पुन्हा अडखळणे अर्थाला"                .... छान, आवडलं  !